Top News

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

औरंगाबाद | काकासाहेब शिंदेच्या अंत्यविधीला खासदार चंद्रकांत खैरे आले होते. त्यावेळी संतप्त मराठा मोर्चेकऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली तसेच पिटाळून लावलं. 

काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मराठा मोर्चेकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. राजकारण्यांनी आंदोलनात पाय ठेवू नये, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. त्याचा सामना चंद्रकांत खैरेंना करावा लागला. 

दरम्यान, चंद्रकांत खैरे परत जात असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. यामुळे काही काळ या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!

-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या