Top News

मराठ्यांचा 4 सप्टेंबरला मंत्रालयासमोर ठिय्या; बैठकीत निर्णय

कोल्हापूर | मराठा क्रांती मोर्चानं पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 4 सप्टेंबरला सकल मराठा समाजाकडून मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबईतील काही मोठे महामार्ग आणि मंत्रालय परिसर फोर व्हिलर गाड्यांद्वारे जाम करणार असल्याचाही या बैठकीत सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा समाज सातत्याने आक्रमक होत आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने सुरूवातीला मुक मोर्चे काढले. त्यानंतर ठोक आणि च्रकी आंदोलन केलं आहे. आणि आता पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. त्यामुळे सरकार कोणती भूमिका घेतेय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘आओ कभी हवेली पे’ कृती सेननचं नवं आयटम साँग, पहा व्हीडिओ

-बायकोचे पाय दाबावे लागतात म्हणून ऑफिसला यायला उशीर होतो!

-उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या