बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून ‘राज’पूत्र अमित ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

मुंबई | गणपती मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. गणपती मंडळाची गाऱ्हाणी ते मुख्यमंत्र्यासमोर मांडणार आहेत.

गणेश मंडळांना पालिका प्रशासन आणि अन्य खात्यांच्या मंडप उभारण्याच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत, त्यामुळे अमित ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, अमित ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा रंगतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक!!! दारू पिण्यापासून रोखलं म्हणून बायकोची जीभच कापली!

-नंदूरबारमध्ये पावसाचं थैमान; तब्बल 400 घरं पाण्याखाली

-…तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश वाचल्या असत्या – हमीद दाभोलकर

-… म्हणून हर्षवर्धन जाधव काढणार नवीन राजकीय पक्ष!

-अकोल्यात भाजप आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांवर दादागिरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More