मनोरंजन

लेक चालली सासरला… नेमकं कोणकोण आहे सासरी?

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या सासरी 2 जावा, 3 दिर, 2 पुतण्यासोबत अनेक मंडळी आहेत.

प्रियांकाचे दिर-जाऊ अभिनय क्षेत्रात आहे. प्रियांकाची जाऊ डेनियलला अमेरिकन रियालिटी टेलिव्हिजनची पर्सनॅलिटी म्हणून ओळखली जाते. दिर केविन जोनास आहे. ते अमेरिकन संगीतकार, अभिनेता, कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते पॉप रॉक आणि जोनास ब्रदर्स बँडशी जोडले आहेत.

दरम्यान, प्रियांकाच्या घरी आई मधु चोप्रा, लहान भाऊ सिध्दार्थ चोप्रा आहेत. 2013 मध्ये तिचे वडिल अशोक चोप्राचं निधन झालं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भारताच्या ‘आधार’बाबत एडवर्ड स्नोडेनचं धक्कादायक भाकीत

-केरळसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; आमदार-खासदार देणार एका महिन्याचं वेतन

-‘दबंग 3’ बाबत मोठी घोषणा; सलमान खानसोबत अभिनेत्री ‘ही’ झळकणार

-कौतुक म्हणून माझा एकही फ्लेक्स लावला नाही- दिवाकर रावते

-लग्न जवळ आलं असताना दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या