बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उष्णतेच्या लाटेविषयी हवामान विभागाचा गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई | कडाक्याचा उन्हाळा (Summer)सुरु आहे. शरिराची लाही लाही होत असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तापमान वाढ होत असल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागत आहे.

नेहमीपेक्षा यंदाच्या वर्षी उष्णतेचं प्रमाण जास्त असलेलं पहायला मिळत आहे. उन्हाचा पारा वाढला असून हवामान विभागानंही उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे.

पुढील काही दिवसांत भारताच्या अनेक भागांमध्ये महाराष्ट्रापासून ओडिशा आणि बंगालपर्यंत उष्णतेच्या लाटेच्या स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी कमाल तापमान 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअस असते जे त्या दिवसाच्या सामान्य तापमानापेक्षा जास्त असते तेव्हा उष्णतची लाट घोषित केली जाते, असं हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे.

दरम्यान, एकीकडे कडाक्याचा उन्हाळा सुरु आहे तोच दुसरीकडे अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांचा ‘तो’ व्हिडीओ केला ट्विट, पाहा व्हिडीओ

“जो नडला त्याला फोडला, मोदी असते तरीही कार अशीच फोडली असती”

Gold Rate ! सोन्याच्या दरात काय बदल झाले, वाचा एका क्लिकवर

“त्यांना खाजवण्याची सवय आहे आणि त्यामुळे त्यांची चमडी फाटणार”

‘एवढी लुच्चागिरी तर फक्त…’, राऊतांच्या टीकेवर सोमय्यांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More