बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दूध दरवाढ आंदोलन शेतकरी विरोधी आहे- चंद्रकांत पाटील

नागपूर | खासगी व्यावसायिकांनी दूध दरात प्रति लिटरला 3 रुपये दर वाढवून दिला आहे. तसंच शेतकरी दूध ओतून देत नाहीत, त्यामुळे हे शेतकरी विरोधी आंदोलन आहे, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ते विधानसभेत बोलत होते.

दूध दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यात आंदोलन सुरू केलं आहे. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार गोंधळ सुरू केला. त्यामुळे दोनदा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-दूध दरवाढीवरुन सभात्याग; विधान भवनाच्या पायऱ्यांवर वाजवल्या ‘घंटा’!

-दुधाला थेट अनुदान देता येणार नाही- देवेंद्र फडणवीस

-जानकरांनी आपले कार्यकर्ते मैदानात उतरवावेत मग मी पण बघतो- राजू शेट्टी

-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…

-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More