Top News

तुमच्या पाठीशी मनसे ठाम आहे; राज ठाकरेंची गणेशोत्सव मंडळांना ग्वाही

मुंबई | तुमच्या पाठीशी मनसे ठाम आहे, अशी ग्वाही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांवर अत्यंत जाचक अटी लादल्या आहेत. ह्या विरोधात ह्या मंडळांचे पदाधिकारी राज ठाकरेंकडे दाद मागायला आले होते. तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं.

दरम्यान, हिंदूच्याच सणांवर का आडकाठी आणली जाते ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार; मराठा रणरागिणींचा इशारा

-‘पाकिस्तान का केजरीवाल’ म्हणून इम्रान खान सोशल मीडियावर ट्रोल

-भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या!

-…तर सरकारला गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल; धनगर समाजाचा इशारा

-प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना आडकाठी का?; राज ठाकरेंचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या