नवी दिल्ली | विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी दिली आहे.
देशातील समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचे सांगत ‘तेलगू देसम’ने हा अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधीया यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, गेल्या 15 वर्षात पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांविरोधात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता मोदी सरकारला 4 वर्षात पहिल्यादाच अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका- धनंजय मुंडे
-यो यो हनी सिंगचा ‘सिंग’ चालतो मग सनीच्या लिओनीचं ‘कौर’ का नाही?
-क्या हुआ तेरा वादा…; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
-दूध आंदोलनासाठी राज्य सरकारच दोषी- राज ठाकरे
-उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे