Top News

मोदी-ममता संघर्ष अजूनही सुरूच; मोदींच्या दौऱ्यातून आचारसंहिता भंगाचा तृणमूलचा आरोप

नवी दिल्ली |  देशाच्या राजकारणातील महत्वाच्या दोन व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातला संघर्ष सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. मोदींच्या केदारनाथ दौऱ्यातून आचारसंहितेचा भंग होतोय, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

तृणमूल काँग्रेसने यासंबंधीचं तक्रार करणार पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. या पत्रात मोदींनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचं तृणमूल काँग्रेसने नमूद केलं आहे.

निवडणुकीचा प्रचार संपला आहे. मात्र मोदींच्या केदारनाथ दौऱ्याला मीडियाकडून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली जातीये, असा आक्षेप तृणमूल काँग्रेसने घेतला आहे.

काल शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या दौऱ्यावर होते तर आज ते बद्रीनाथच्या दौऱ्यावर आहेत.

महत्वाच्या बातम्या

-चंद्राबाबू नायडू आणि तुमच्यात काय बोलणं झालं?? पवार म्हणतात…

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आमदार मुनीरत्न यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट

-पश्चिम बंगालमध्ये राडा; भाजप कार्यकर्त्यावर धारदार शस्त्राने हल्ला

-पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कार्यकर्त्यांची गुंडगिरी; मतदानापासून नागरिकांना रोखलं!

-धक्कादायक!!! पंजाबमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याची मतदानाला जाताना हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या