नाशिक महाराष्ट्र

नगरमध्ये बैलगाडी रस्त्यावर सोडून आंदोलनाला सुरुवात!

अहमदनगर | नगरमध्ये मराठा आंदोलनाला सुरवात झाली आहे. नगरमधील जामखेडमध्ये मराठा मोर्चेकऱ्यांनी बैलगाड्यांची रॅली काढत आंदोलनाला सुरवात केली. त्यानंतर रस्त्यावरच बैलगाड्या सोडून देण्यात आल्या.

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभर मराठा आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, अहमदनगरमध्ये आंदोलनाला सुरवात झाली आहे. शहरात 9 ते 5 या वेळेत चक्काजाम करण्याचा निर्णय मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-नंदुरबार बंद करण्याचं आव्हान देणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून दिलगिरी व्यक्त

-शिवरायांची ‘ही’ शिकवण लक्षात ठेवून मराठा मोर्चेकरी आंदोलनात सहभागी!

-‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद

-मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम

-नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान; मराठ्यांचा अनोखा उपक्रम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या