मुुंबई | जो खड्डा निर्माण करेल त्या खड्डयाची जबाबदारी त्याच्यावरच असेल असं नवीन धोरण मुंबई महापालिकेेने तयार केले आहे. पालिका झिरो टॉलरन्स फॉर पॉटहोल’ राबवणार अाहे.
कंत्राटदार, चर खोदणाऱ्या कंपन्या आणि संबंधित पालिका अधिकारी यांच्या चुकीमुळे किंवा कामातील त्रुटीमुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, कंत्राटदाराने योग्य प्रकारे काम न करण्याचे कारण काय आहेत यांचा शोध घेतला जाईल. तसंच कारणांच्या मुळाशी जाण्यासाठी सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-मनसेला आणखी एक धक्का; महापौर ललित कोल्हेंचा भाजपमध्ये प्रवेश
-धक्कादायक!!! 99 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
-मी वारी केली नाही, पण कधी अनादरही केला नाही- शरद पवार
-संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही; भुजबळांचा भि़डेंवर निशाणा!
-गोपाळ शेट्टींचे काय चुकले?; सामनाच्या अग्रलेखात भाजप खासदाराची पाठराखण