नागपूर महाराष्ट्र

सरकारने पंधरा दिवसात नक्षलवाद्यांना थांबवावं नाही तर….- बच्चू कडू

यवतमाळ | सरकारने पंधरा दिवसांत नक्षलवाद्यांना थांबवावं नाही तर ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात माझे जवान गेले तिथून मी आंदोलन सुरू करेल, असा इशारा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.

राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला होता. त्यात C-16 ताफ्याचे 16 जवान शहीद झाले.

देशात दहशतवादी हल्ला झाला तर संपूर्ण देश एकत्र येतो. मात्र नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला केंद्र सरकार आणि राज्य सरकार अजूनही गांभिर्याने घेत नसल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्याविरोधात कशा प्रकारे रणनिती आखली पाहिजो कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे. याबाबत शासनाने नियोजन करण्याची गरज आहे, असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-“मोदी म्हणतात व्यंगचित्र बोचत नाही; भाजप तरीही व्यंगचित्रावर टीका करते”

-गोरक्षण संस्थेचा बेजबाबदारपणा; 50 मृत गायी उघड्यावर फेकल्या

-राजीव गांधींवर टीका केल्याने मोदी चांगलेच ट्रोल; लोकं म्हणतायेत मत मिळविण्यासाठी काहीही…

-…म्हणून मायावतींनी अमेठी रायबरेलीची जागा लढवली नाही!

-ओडिशाच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांनी केली 10 कोटींची मदत जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या