महाराष्ट्र मुंबई

नरेंद्र मोदी सरकारची सालटी काढण्यासाठी अविश्वास ठराव- शिवसेना

मुंबई | भाजप सरकारच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मुखपत्र सामनातून मोदी सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव सरकार पाडण्यासाठी नसून मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांची सालटी काढण्यासाठी आहे, अशी जोरदार टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली नसून शिवसेना काय निर्णय घेतेय? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-अविश्वास ठरावाच्या अगोदर सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

-अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी कोणत्या पक्षाला किती वेळ???

-विश्वासदर्शक ठरावाआधीच शिवसेनेनं भाजपचं ‘टेन्शन’ वाढवलं!

-अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी नरेंद्र मोदींचं ट्विट; पाहा काय म्हणाले

-मुंबई-गोवा महामार्गाचा विषय कायमचा संपवून टाकणार- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या