बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! राज्यातील नव्या बाधितांची आकडेवारी नियंत्रित मात्र मृतांची आकडेवारी….

मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तर पावसाने राज्यावर अस्मानी संकट ओढावलं आहे. कोरोना पुर्णपणे नष्ट झाला नाही. आजची आकडेवारी पाहता गेल्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असली तरी मृतांच्या आकडेवारी कमी होताना दिसतन नाय्ये.

काल दिवसभरात राज्यात 06 हजार 753 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 05 हजार 979 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 167 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 60,22,485 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, राज्यात पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकार कामाला लागलं असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.

थोडक्यात बातम्या- 

कुंद्राच्या काळ्या साम्राज्याचा राज उघड, व्हिडीओंसाठी घेतलेले पैसे ऐकाल तर थक्क व्हाल!

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर, नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

पुणेकरांनो सावधान… आणखी इतके दिवस राहणार पावसाचा मुक्काम!

महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचंही लक्ष, देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीशी संपर्क

कौतुकास्पद! 20 फूट पाण्यात उडी घेत तरूणाने देशी जुगाड करत 5 महिलांना आणलं मृत्युच्या दाढेतून माघारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More