Top News कोरोना विदेश

…अन् कोरोनाच्या लसीकरणानंतर नर्स चक्कर येऊन कोसळली; पाहा व्हिडीयो

अमेरिका | प्रत्येकजण कोरोना व्हायरसवरील लसीच्या प्रतिक्षेत आहे. कोरोनाचा प्रसार पाहता काही देशांमध्ये आपात्कालीन वापरासाठी लसीकरणास सुरुवात करण्यात आलीये.

दरम्यान लसींचा नागरिकांवर दुष्परिणाम होताना दिसत असून अमेरिकेत देखील काही घटना घडल्या आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली असून लसीकरणानंतर एका नर्सला अचानक चक्कर आली.

अमेरिकेत फायझर-बायोएनटेक आणि मॉर्डना या दोन कंपन्यांच्या लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात करण्यात आलीये. अमेरिकेतील टेनेसी राज्यातील चित्तानुगा रुग्णालयात एका नर्सवर या लसीचा दुष्परिणाम झालाय. नर्स टेफनी डोव्हर यांना फायझर बायोएनटेक लसीचा डोस देण्यात आला.

या लसीकरणानंतर टेफनी प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. आणि अचानक माफ करा, मला चक्कर आल्यासारखं होतंय असं त्या म्हणाल्या आणि थोडं चालून जमिनीवर कोसळल्या.

थोडक्यात बातम्या-a

कोहलीला रनआऊट करण्यावरून शोएब अख्तरची अजिंक्य रहाणेवर टीका; म्हणाला…

संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख; म्हणाले…

मुंबईकरांनी खूप भोगलंय, आणखी त्रास नको; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना जोडले हात!

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान

माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या