बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ईडी सरकार हाय हाय’; अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक

मुंबई | पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly) आज दुसऱ्या दिवशीदेखील विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.

विधानभवनातील पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, नितीन राऊत, नाना पटोले आदी उपस्थित होते.

नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, ईडी सरकार हाय हाय , लोकशाहीचा खून करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो आदी घोषणा करण्यात आल्या.

थोडक्यात बातम्या-  

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

संजय राऊतांचा जेलमधील मुक्काम वाढणार?; महत्त्वाची माहिती समोर

विनायक मेटे अपघातप्रकरण, 3 तारखेच्या ‘त्या’ घटनेबाबत महत्त्वाचा खुलासा समोर

‘बेशरमपणाचा कळस झालाय’; सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण

शिवसेनेला आणखी एक धक्का; आता ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More