कॅन्सर पीडिताला लाखोंचा गंडा घालणाऱ्या हाॅटेल मालकाला मनसेची ‘लाईव्ह’ मारहाण

कॅन्सर पीडिताला लाखोंचा गंडा घालणाऱ्या हाॅटेल मालकाला मनसेची ‘लाईव्ह’ मारहाण

ठाणे | विरारमध्ये एका रुग्णाची फसवणूक करणाऱ्या हाॅटेल चालकाला मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी बेदम चोप दिला आहे.

विरारमध्ये राजू शेट्टी नावाच्या हाॅटेल चालकाने कॅन्सर पिडीत रुग्णाला लाखोंचा गंडा घातला आहे. यासंदर्भात फसवणूक झालेल्या रुग्णाने मनसे ठाणे जिल्हाध्यक्षकांशी संपर्क साधला

अविनाश जाधव यांनी मंगळवारी रात्री राजू शेट्टीला गाठलं आणि बेदम मारलं. आणि आम्ही त्या रुग्णाला न्याय मिळून देणार, असं आश्वासन जाधव यांनी त्यावेळी दिलं.

दरम्यान, विशेष बाब म्हणजे अविनाश जाधव यांनी हाॅटेल चालकाला बदडताना फेसबूक लाईव्ह केलं आहे.

https://www.facebook.com/avinash.jadhavmns/videos/vb.100002100570323/2063860553693944/?type=2&video_source=user_video_tab

महत्वाच्या बातम्या-

-18 वर्षांपासून माझ्यावर बलात्कार, आता माझ्या मुलीवर नजर; राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यावर आरोप

“काँग्रेस आमच्या बरोबर आली असती तर ते 100 च्या पुढे गेले असते”

-“ओवैसी 25 तारखेला मुंबईत येणार, दम असेल तर शिवसेनेनं आडवून दाखवावं!”

‘कॅन्सर’शी झूंज देत असलेल्या मनोहर पर्रिकरांचा ‘मेरा परिवार, भाजप परिवार’मध्ये सहभाग

-लोकसभा निवडणुकीत भाजप 330 जागा जिंकणार- देवेंद्र फडणवीस

Google+ Linkedin