देश

काश्मीरमधील जनतेला नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पाहायचं आहे- मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर | काश्मीरमधील जनतेला नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पाहायचं आहे, असं वक्तव्य जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा यांनी केलं आहे.

काश्मीरमध्ये पुन्हा एकदा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘काश्मिरीयत, जम्हूरीयत आणि इन्सानियत’ धोरणाची अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी वाजपेयींनी २००३ मध्ये ‘काश्मिरीयत, जम्हूरीयत आणि इन्सानियत’ ही त्रिसूत्री निर्धारित केली होती. कारगिल युद्ध आणि संसदेवरील हल्ल्यानंतरही वाजपेयी यांनी चर्चेची दारं बंद केली नव्हती.

महत्त्वाच्या बातम्या-

-माझं नाव अंबानी असतं तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप झाला नसता!

-ज्यांनी भाजपला सत्तेत बसवलं तेच आता खाली खेचतील; मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल

-वर्षभर काय करायचे ते करून घ्या, त्यानंतर ‘चुन-चुनके…’; धनंजय मुंडेंचा भाजपाला इशारा

-अटलजींच्या श्रद्धांजली सभेत गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान उपटले

-मराठा आरक्षणासाठी आमदार, खासदार आक्रमक; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या