बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील जनतेचं शिवसेनेवर मोठं प्रेम आहे- आदित्य ठाकरे

मालेगाव | राज्यातील जनतेचे भगव्यावर व शिवसेनेवर मोठे प्रेम आहे. आगामी काळात एक भगवा महाराष्ट्र घडवू, या असं आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं. ते सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीराच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते.

आपला हा दौरा राजकीय नाही. यामुळे राज्यव्यापी दौऱ्यात सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुंबई येथील महानगरपालिकेच्या व खासगी रुग्णालयात हजारो संख्येने रुग्ण येतात. या रुग्णांची स्थिती पाहून मन उदास होते, त्यामुळे असे शिबीरं आम्ही घेतो, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपचं अटलजीबद्दलचं प्रेम केवळ दिखावा आहे- इम्तियाज जलील

-भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू!

अत्याचारग्रस्त महिला तक्रारीसाठी पुढे येत नाही हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे-चित्रा वाघ

-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप

-स्मीथच्या त्या दोन विकेट्स नाही पाहिल्या तर काय पाहिलं?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More