Top News देश

“पोलिसांनी मला माझ्या मुलीचा चेहराही पाहू दिला नाही”

लखनऊ | उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना पीडितेचा मृत्यू झाला.

मध्यरात्री 3 वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे.

आमच्या मुलीचा मृतदेह पोलीस बळजबरीने घेऊन गेले. आमच्यापैकी कोणालाही तिच्या पार्थिवाजवळ जाऊ दिले नाही. आमच्यापैकी कोणीच तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालं नाही. मला माझ्या मुलीचं अंत्यदर्शनही पोलिसांनी करु दिलं नाही. अंत्यसंस्काराआधी मला तिचा चेहराही पाहता आला नाही, असं पीडितेच्या वडीलांनी रडत सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

युपी पोलिसांकडून मध्यरात्री पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा दावा

“जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार”

भारताने कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवले- डोनाल्ड ट्रम्प

मास्‍क नसल्‍यास बेस्‍ट बसेसह टॅक्‍सी, रिक्षामध्‍ये नो एन्ट्री; पालिका आयुक्तांचे निर्देश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या