Top News देश

… ‘या’साठी जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी मानले पंतप्रधानांचे आभार

नवी दिल्ली | कोरोना विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष तेड्रोस गेब्रेयेसस यांची जागतिक स्तरावर सहकार्य करण्यावर चर्चा झाली. त्यावेळी आरोग्य संघटनेचे अध्यक्षांनी मोदींचे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी उचललेल्या पावलांसाठी कौतुक केले.

तसेच आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी आणि क्षयरोगाविरोधातील भारताचा लढा याचीही टेड्रोस गेब्रेयेसस यांनी स्तुती केली असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.

भारताला याबाबतीत अजून महत्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, असंही टेड्रोस गेब्रेयेसस  म्हणाले आहेत.

या चर्चेदरम्यान मोदींनी सांगितले की, कोविड-19 साठी आयुर्वेद या थीमवर आधारित 13 नोव्हेंबर रोजी भारतात आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“भाजपची कित्येक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालीय, त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर आम्ही सुद्धा करु”

शेतकऱ्यांसाठी उर्जामंत्री नितीन राऊतांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

“शिवसेनेमुळे काँग्रेसला खूप काही ऐकावं लागतंय”

“नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणं म्हणजे हरलेल्या पहिलवानास विजयाचं पदक देणं”

“तेजस्वीच्या रुपाने देशाला युवा नेता मिळाला, त्यांनी थोडी वाट पाहावी”- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या