देश

या राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द; निवडणूक आयोगाकडून कारवाई

मुंबई | 5 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकही निवडणूक न लढणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी याबाबत माहिती दिली आहे.

2004 पासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी केली जाते. सध्या 2009 चा राजकीय पक्ष नोंदणी आदेश आस्तित्वात आहे. त्यात सुधारणा करण्याचं अनेकांनी सुचवलं होतं.

दरम्यान, 25 जुलै 2018 च्या नवीन आदेशानुसार राजकीय पक्षांची नोंदणी होणार आहे. त्याबाबत आयोगाने नियम आणि अटी घालून दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी माजलगावला रक्तदान शिबीर, जागरण गोंधळाचा कार्यक्रम

-मराठा आरक्षणासाठी आत्महत्येसारखी टोकाची पाऊलं उचलू नका!

-मराठ्यांनो गाडायचं असेल तर गद्दारांना गाडा, पण आत्महत्या करू नका!

-अबब!!! चक्क 25 लाखांचे केस चोरीला

-योगींचे पोलिस पैसे घेऊन कोणाचाही एन्काऊंटर करू शकतात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या