Top News कोरोना मुंबई

उपहारगृह सुरु होण्यास लागणार 15 दिवसांचा कालावधी

मुंबई | कोरोनामुळे बंद असलेली उपहारगृहे लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. तर उपहारगृह सुरु करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

उपहारगृहांच्या मालकांच्या म्हणण्याप्रमाणे, शासन निर्णय आल्यानंतर सर्व रेस्टॉरन्ट सुरू होण्यास किमान 15 दिवस लागतील.

सध्याच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांची कमतरता, लोकल सेवा सर्वासाठी सुरू नसल्याने दळणवळणात अडचणी येतात. त्यामुळे त्यावर उपाय शोधावे लागतील, असंही मालकांचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या-

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला!

साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड लावण्याचा अभिनेते सयाजी शिंदेंचा संकल्प!

उत्तर प्रदेशच्या वर्ग-विशेष जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकलं- राहुल गांधी

इतका निर्दयीपणा आणि भयानक गुन्हा करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे- रितेश देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या