बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खरं का काय! कोंबडा बोलू लागला अल्लाह ,अल्लाह; पाहा तुफान व्हायरल व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओंना प्रचंड लाईक्स, कमेंट्स करुन त्यांना मोठ्या प्रमाणात शेअर देखील केलं जातं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक कोंबडा अल्लाह म्हणताना दिसत आहे.

कोंबडा असं काही म्हणेल यावर लगेच कोणालाच विश्वास बसणार नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतो कोंबडा अल्लाह अल्लाह बोलत आहे. आज रमजान ईदमुळे या व्हायरल झालेल्या व्हिडीओला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

आपण अनेकदा पाहिलं असेल की सोशल माीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओंमध्ये कबुतर, पोपट माणसाप्रमाणे नक्कल करतात किंवा आवाज काढतात. मात्र कोंबडा अशा प्रकारे बोलत असल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

दरम्यान, reelkarofeelkaro, या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये या व्हिडीओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी, कोंबड्याला मारू नका, तु कितीही अल्लाह अल्लाह बोल तुझी बिर्याणीच होणार, अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. आत्तापर्यंत या व्हिडीओला 800 पेक्षा लोकांनी लाईक्स दिले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Reelkerofeelkero (@reelkerofeelkero)

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

ओव्हर एक्टिंगचे 50 कट! लस घेताना केलेल्या ड्रामामुळे मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

सकारात्मक बातमी | कॅन्सरग्रस्त 3 वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, रुग्णालयात जल्लोष, पाहा व्हिडीओ

मराठा समाजासाठी 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा- चंद्रकांत पाटील

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! सरपंच राहिलेल्या महिलेला कोणी खांदा न दिल्याने मुलाने….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More