वाळू ठेक्‍यांचे परवाने मिळाले की जिल्हाधिकारी देव, भ्रष्टाचाराला चाप लावला की दगड-शिवेंद्रराजे

सातारा | वाळू ठेक्‍यांचे परवाने हवे तसे मिळाले, की जिल्हाधिकारी देव आणि पालिकेतील भ्रष्टाचाराला चाप लावला, की जिल्हाधिकारी दगड, असं आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांवर टीका केली होती. कोण जिल्हाधिकारी? मानला तर देव नाहीतर दगड असं ते म्हणाले होते. त्यावरून शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर पलटवार केला.

दरम्यान, स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठीच लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले जिल्हाधिकाऱ्यांना दगड संबोधून लपण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर सातारकर तुम्हाला माफ करणार नाही; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना इशारा

-खड्ड्यांवरून सुप्रिया सुळे आक्रमक; पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन

-पोलिसांनी कारवाई करताना डावं-उजवं बघू नये, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना थेट आदेश

-ते तसे नाहीत… अटक केलेल्यांपैकी मी काहींना ओळखतो- शरद पवार

-शिवस्मारकाबाबत 4 आठवड्यांत स्पष्टीकरण द्या; उच्च न्यायालयाचे आदेश