अबू धाबी | भारताचा माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदी निवड झाली आहे. आयसीसी क्रिकेट बोर्डने शनिवारी ही घोषणा केली.
अनिल कुंबळे 3 वर्षांपर्यंत हे पद सांभाळणार आहे. आयसीसीची दुबई येथे बैठक झाली. त्या बैठकीत कुंबळेंना चेअरमन बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अनिल कुंबळे यापूर्वीही आयसीसीच्या चेअरमनपदी कार्यरत होता. 2012 मध्ये त्याला आयसीसीच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात आले होते.
दरम्यान, आयसीसीचा सदस्य आणि चेअरमन झाल्यानंतर कुंबळे यांने 2016 ला भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच हवाई हल्ल्याची शंका!”
–क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश
-अनेक शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाच्या नावाखाली बाजार मांडला आहे- शरद पवार
–हवाई हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले? अमित शहांनी सांगितला आकडा
–विश्वचषकासाठी विराट ऐवजी धोनीला कर्णधार करा; रविंद्र जडेजाची मागणी
Comments are closed.