मुंबई | मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णयाविषयी मुंबई मोर्चेकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.
मराठा क्रांती महामोर्चाने मुंबईसह महाराष्ट्रात बंद करण्याचे जाहीर केले आहे, तर मराठा क्रांती मोर्चाने मुंबईसह महाराष्ट्रात ठिय्या आंदोलन करण्याची हाक दिली आहे. त्यामुळे आंदोलनाविषयी मराठा मोर्चेकऱ्यांमध्येच संभ्रमाची स्थिती आहे.
दरम्यान, राज्यभरात मराठा मोर्चेकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 56 पर्यत पाळल्या जाणाऱ्या या बंददरम्यान कुठल्याही सरकारी मालमत्तेचं नुकसान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान; मराठ्यांचा अनोखा उपक्रम
-नंदुरबार बंद करण्यासाठी हर्षवर्धन जाधव मध्यरात्रीच नंदुरबारमध्ये दाखल
-#MaharashtraBandh | मराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र बंद’ला सुरुवात
-नंदुरबारला निघालोय, बघू कुणात हिंमत आहे मराठा आंदोलन रोखायची?- हर्षवर्धन जाधव
-सुधीर गाडगीळांमुळेच सांगलीत आम्हाला भरघोस मतदान झालं- चंद्रकांत पाटील