बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | राज्यात गेल्या आठवड्यापासून काही भागात मुसळधार पाऊस(Rain Update) सुरु आहे. काही भागात तर अति पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता हवामान खात्याने पुढील तीन दिवस काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने पुणे, सातरा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात यलो अलर्ट(Yellow Alert)दिला आहे. तसेच समुद्राला उधाण आल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून 14 ऑगस्टपर्यंत राज्याच्या किनारपट्टी ताशी 45-60 किमी प्रति तास वेगाने वाहणार आहेत, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘जे शिवसेनेतून फुटलेत, त्यांना आडवं करू’; चंद्रकांत खैरे आक्रमक

24 तासांमध्ये संजय शिरसाटांचा यू-टर्न, आता म्हणतात…

VLC Media Player या अॅपवर भारतात बंदी, ‘हे’ मोठं कारण आलं समोर

मोठी बातमी! जात पडताळणी समितीचा समीर वानखेडेंना दिलासा

नवऱ्यानेच भर मंडपात लावला बायकोचा सेक्स व्हिडीओ, व्हायरल क्लीपने मोठी खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More