बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांचा पार्कमधील मुर्खपणा, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर आता तेथील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच सध्या तालिबान्यांचे हास्यास्पद व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून कोणालाच हसू आवरणार नाही. या व्हिडीओंमध्ये तालिबानी पार्कमधील लहान मुलांच्या गाड्या खेळताना दिसत आहेत. तसेच जीममध्ये देखील त्यांचा मुर्खपणा दिसून आला.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“उद्धव सरकारचा काळ संपला, आता पुन्हा भाजपची सत्ता येणार”

बैल विकताना मालक रडला, बैलाच्या डोळ्यातही पाणी, पाहा निशब्द करणारा व्हिडीओ

राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक नसणार?, मिळू शकते ‘ही’ मोठी जबाबदारी

येत्या 24 तासात ‘या’ भागात मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! लोकलने आता सर्वांना प्रवास करता येणार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More