देश

दलित महिला आमदाराने देवदर्शन घेतलं म्हणून मंदिर गंगाजलाने धुतलं!

लखनऊ | दलित महिला आमदाराने देवदर्शन घेतलं म्हणून पुजाऱ्यांनी मंदिर गंगाजलाने धुण्यात आलं, असा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील हमीरपूरमध्ये घडली आहे.

भाजपच्या आमदार मनिषा अनुरागी यांनी धूम ऋषी आश्रम मंदिरात पुजा अर्चना केली होतं. मात्र त्या मंदिरातून बाहेर पडताच मंदिर गंगाजलने धुण्यात आलं होतं.

दरम्यान, महिलांना या मंदिरात प्रवेश नाही मनिषा यांच्या प्रवेशानं ते अपवित्र झालं आहे अशी ओरड स्थानिकांनी केली आहे, मात्र आपण मंदिर प्रवेश केल्यामुळे काहीच चुक केलेली नाही, असं मनिषा यांनी सांगितलं आहे.   

महत्त्वाच्या बातम्या–

-आता त्या पुलाचं नाव हुतात्मा स्व. काकासाहेब दत्तात्रय शिंदे सेतू!

-राष्ट्रवादीचे दीपक मानकर अखेर पोलिसांसमोर हजर

-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या