Top News

भाजप आमदारांचे राजीनामे की स्टंटबाजी???; बच्चू कडूंनी घेतला समाचार

नाशिक | भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि सीमा हिरे यांनी आपले राजीनामे मराठा कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केले. या राजीनाम्यांवरून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केलीय.

राजीनामा द्यायचा असेल तर तो थेट विधानसभा अध्यक्षांकडे द्यावा. कागदावर काहीही मजकूर लिहून कार्यकर्त्यांकडे दिलेलं पत्र राजीनामा ठरत नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजप आमदारांना सुनावलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आमदारांनी राजीनामे देऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-उस्मानाबादमध्ये मराठा आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल

-…म्हणून मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे तूर्तास स्वीकारले जाणार नाहीत!

-माझ्यावर आरोप म्हणजे 6 फुटाच्या म्हशीला 16 फुटाचं रेडकू- छगन भुजबळ

-मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला

-कोणत्याही मराठी तरूणाने जीव गमावू नये; राज ठाकरेंची हात जोडून विनंती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या