बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वसामान्यांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने देखील करकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोल 2 रुपये 8 पैसे तर डिझेल 1 रुपये 44 पैसे स्वस्त होणार आहे.

ठाकरे सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी स्वस्त झालं आहे तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त झालं आहे.

पेट्रोलचा दर 9.50 पैसे आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असं आवाहन सीतारमण यांनी केलं आहे.

केंद्राकडून कर कमी झाल्यानंतर राज्य सरकारने देखील यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरु लागली होती. यानंतर ठाकरे सरकारनेही महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राजे ठाकरेंनी अयोध्येत यावं अशी रामाचीच इच्छा नाही”

“राज ठाकरेंवर उपचार करण्याची गरज, एखाद्या चांगल्या काऊन्सिलरकडे त्यांनी दाखवावं”

‘घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला’; दीपाली सय्यद यांची पुन्हा राज ठाकरेंवर टीका

“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊदसोबत संबंध नाहीत ना?”

‘…म्हणून अयोध्या दौरा स्थगित केला’; राज ठाकरेंनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More