Top News कोरोना देश

आनंदाची बातमी: ऑक्टोबरपासून ‘या’ भारतीय लसीच्या तिसऱ्या टप्यातील चाचणी सुरु

नवी दिल्ली |   जगातील सर्व देशांचे कोरोनावरील लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यात आपला भारत देशही अग्रेसर आहे. भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी कोव्हॅक्सीन लसीची तिसऱ्या टप्यतील चाचणी ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणार आहे.

कोव्हॅक्सीन लसीची तिसऱ्या टप्यतील चाचणी लखनऊ आणि गोरखपूरमध्ये होणार असल्याचे उत्तर प्रदेशचे प्रधान आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली आहे.

दरम्यान, भारत बायोटेकने इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) सोबत मिळवून कोव्हॅक्सीन लसची निर्मीती केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात ‘एवढे’ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर, तीन टप्प्यांमध्ये होणार बिहारची निवडणूक

प्रसिद्ध गायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांचं निधन

‘चौकशी दरम्यान मला दीपिकासोबत उपस्थित राहू द्या’; रणवीरची एनसीबीकडे मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या