ठाणे महाराष्ट्र

शिवबंधन सोडत ‘या’ शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

ठाणे | मीरा भाईंदरमधील शिवसेना नेत्याने शिवबंधन सोडत काँग्रेसचा हात हाती धरला. शिवसेना नेते मेंनेंजीस सातन यांनी शेकडो समर्थकांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी सातन यांच्या शेकडो समर्थकांनीही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.

मीरा रोडच्या नया नगर काँग्रेस कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, याआधीही शिवसेना आणि काँग्रेसमधील नेत्यांनी एकमेकांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे”

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन

“आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कोरोनाची लस टोचवून घ्यावी”

“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा”

क्रूरतेचा कळस! सांगवीत पोत्यामध्ये घालून भटक्या कुत्र्याला पेटवून दिलं…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या