औरंगाबाद | औरंगाबादमध्ये विस्मय विनोद तोतला नावाच्या नववीच्या एका मुलाने ‘स्मार्ट हेल्मेट’ चा उपाय शोधला आहे. तुम्ही जर हेल्मेट घातलं असेल तरच तुमची गाडी सुरू होणार अन्यथा नाही.
तुम्ही जर मद्यप्राशन करुन गाडी चालवत असाल तर थेट तुमच्या घरी संदेश जाईल आणि तुमची गाडी सुरु होणार नाही. त्याचा हा प्रकल्प थेट देशपातळीवरच्या विज्ञान प्रर्दशनासाठी निवडला गेला आहे.
दुचाकीस्वाराने जर हेल्मेट घातले नसेल तर गाडी सुरु होणार नाही. चालकाने जर मद्यप्राशन केले असेल तर गाडी पुढेही जाणार नाही आणि सुरुही होणार नाही, असा त्या स्मार्ट हेल्मेटचा उपयोग असणार आहे.
दरम्यान, या हेल्मेटमध्ये अजून सुधारणा व्हावी त्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असंही विस्मयने स्पष्ट सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
-प्रियांका गांधींवर टिप्पणी करणाऱ्या भाजप नेत्याला हेमा मालिनींनी झापलं
-राजस्थानच्या रामगडमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपला चारली पराभवाची धूळ
–मुख्यमंत्रिपदावर असेपर्यंत भ्रष्टाचार करत रहायचा का?,अण्णांचा सरकारला सवाल
-रोहित शेट्टीचा दिलदारपणा, ‘सिम्बा’च्या कमाईतील मोठा वाटा मुंबई पोलिसांना
-“राहुलजी, आजाराशी संघर्ष करणाऱ्याविषयी खोटं बोलण्याइतके तुम्ही असंवेदनशील”