महाराष्ट्र मुंबई

दाभोलकरांच्या हत्येचे खरे मास्टरमाईंड विरेंद्र तावडे आणि अमोल काळेच!

मुंबई | विरेंद्र तावडे आणि अमोल काळे हेच दाभोलकरांच्या हत्येचे खरे मास्टरमाईंड आहेत, असा दावा सीबीआयने केला आहे. 

विरेंद्र तावडे आणि अमोल काळे यांच्या सांगण्यावरूनच सचिन अंदूरे यांनी दाभोलकरांवर गोळी झाडली असा संशय सीबीआयला आहे. त्यामुळे त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, दाभोळकरांची हत्या केल्याप्रकरणी सीबीआयने औरंगाबादमधून सचिन अंदूरे याला अटक केली होती. त्याला 26 आॅगस्टपर्यत सीबीआय कोठडी सुनावली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मी कपील देव नाही आणि मला त्यांच्यासारखं व्हायचं नाही-हार्दिक पंड्या

-नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी आपल्यावर राज्य करत आहेत- गांधी

-दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेला श्रीकांत पांगारकर नेमका आहे तरी कोण?

-सांगलीच्या महापौरपदी संगिता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी

-लेक चालली सासरला… नेमकं कोणकोण आहे सासरी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या