बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘….ते आम्हाला जीवंत सोडणार नाहीत’; हाथरस घटनेतील पीडित कुटुंब गाव सोडण्याच्या तयारीत

लखनऊ | आम्ही या गावात सुरक्षित नाही. ते आमच्यासोबत काहीही करु शकतात. आमचा पोलिसांवर आणि प्रशासनावर विश्वास नाही, असं हाथरस घटनेतील पीडितेच्या भावानं म्हटलं आहे.

आम्हाला आता अधिकच भीती वाटू लागली आहे. आम्ही आता यापूर्वीपेक्षा त्यांच्या अधिकच रडारवर आहोत. ते आम्हाला जीवंत सोडणार नाहीत. त्यामुळे आम्ही आता गावही सोडू शकतो. आमचा राजकारण्यांवरही विश्वास नाही, असंही पीडितेच्या भावानं म्हटलंय.

या आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची आम्हाला खात्री आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी पीडितेच्या भावानं केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

विवेक रहाडेच्या आत्महत्येनंतर पार्थ पवारांचं ट्विट, म्हणाले…

हाथरसनंतर बलरामपूरमध्येही आणखी एका मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेचा मृत्यू

पुण्यात कुरकुंभ येथील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग

बाबरी मशीद भूकंपामुळे पडली होती का?- गौहर खान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More