मुंबई | लॉकडाऊनपासून चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ लागले आहेत. यामध्ये सर्वात नेटफ्लिक्स हे प्रसिद्ध आहे. जर आपल्याला नेटफ्लिक्सवरील चित्रपट किंवा वेबसीरिज पाहायच्या असतील त्यासाठी आपल्याला सबस्क्रीप्शन घ्यावं लागतं. पण यासाठी आपल्याला काही पैसे भरावे लागतात.
मात्र आता नेटफ्लिक्स प्रेक्षकांसाठी मोफत असणार आहे. त्यासाठी आपल्याला पैसे भरून सबस्क्रीप्शन घेण्याची गरज पडणार नाही. आता आपण पाहणार आहोत की नेटफ्लिक्स मोफत पाहण्यासाठी काय करावं लागणार आहोत.
आपल्याला आधी प्ले स्टोरला जाऊन नेटफ्लिक्सचं अॅप डाऊनलोड करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये त्यानंतर आपण आपला फोन क्रमांक, ई-मेल, आयडी भरायचा. त्यानंतर तुम्हाला नेटफ्लिक्सवरील वेबसीरिज आणि चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे.
दरम्यान, तुम्हाला हे फक्त 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरपर्यंतच मोफत पाहू शकणार आहोत. त्यानंतर जर पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्याचे पैसे भरावे लागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
नशिबाने थट्टाच मांडली होती, मात्र शेवटच्या षटकांमध्ये जडेजा नावाचं वादळ आलं अन्…
शेतकरी आंदोलनावर अखेर सोनू सूदही बोलला पण जरा जपूनच!
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा!
4 वर्षात पहिल्यांदाच जिओला धोबीपछाड; ‘ही’ कंपनी बनली नंबर वन
भाजपचा पराभव झाल्यानंतर अमृता फडणवीस म्हणतात; “वाईट सुरुवात…”