बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! दोन लहान मुलांसह सगळ्या कुटंबाला डंपरने चिरडलं, काळीज घट्ट करून पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | दिल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यु झाला असून एकाचा मृत्यु झाला आहे. एकूण या अपघातामध्ये चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

दिल्लीच्या नजफगड परिसरात हा अपघात झाला आहे. दिल्लीमध्ये सकाळी पाचच्या सुमारास एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलं असं चौघेज मॉर्निंग वॉकला गेले होेते. त्यावेळी फिरायला इतरही लोक आले होते. मात्र अचानक मागून एक डंपर आला. डंपर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्याने रस्त्यावरच्या आणि फुटपाथवरून जाणाऱ्या अनेक गाड्यांना जोरदार धडक दिली. याचवेळी रस्त्यावर असलेल्या या कुटंबासह एका माणसाला वाहनांची जबर धडक बसली.

या अपघातामध्ये पती अशोक, पत्नी किरण, मुलगा इशांत यांचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील देव नावाच्या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याचीही प्रकृती गंभीर आहे. त्यासोबतच जो दुसरा व्यक्ती आहे असं त्याचं नाव जसवंत सिंह असं आहे. डंपर चालकाला आजूबाजूच्या लोकांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात आलं.

दरम्यान, चालक राजेशला डुकला लागल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज दिल्ली पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याची घरवापसी, मोदींचा तो फोन कॉलही नाही रोखू शकला

बाबो तापसी पन्नूने बोल्ड अंदाजात लावली आग, व्हिडीओ तुफान व्हायरल

अनोखा निर्णय! कोरोना लस घेतली नाही तर ‘या’ ठिकाणी केलं जाणार मोबाईलचे सीमकार्ड ब्लाॅक

“लोकांचे बाप काढणाऱ्या महापौरांनी शहाणपण शिकवू नये”

धक्कादायक! कोरोनाकाळात ऑनलाईन फ्रॉडची वेगानं वाढ; देशाचं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More