बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कारभारी लयभारी!; …म्हणून पत्नीनं आपल्या पतीला थेट खांद्यावर उचलून घेतलं!

पुणे | राज्यात काल ग्रामंपंचायत निवडणुकीता निकाल लागला. यामधील काही ग्रामपंचांयतींचे निकाल हे अनपेक्षित असे होते.  विजयी झालेल्या उमेदवाराच्या मिरवणुक काढतात मात्र कोरोनामुळे यंदाच्या वर्षी मिरवणुकीला बंदी आहे. मात्र आपल्या कारभाऱ्याला एका पत्नीन थेट खांद्यावर उचलून घेत विजयी मिरवणुक काढली आहे.

पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार संतोष शंकर गुरव यांची पत्नी रेणूका गुरव यांनी संतोष यांना खांद्यावर घेऊन गावातून फेरी मारली. या उत्साही पती-पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने सात पैकी 6 जागांवर विजय मिळवला. या विजयामागे महिलांचा मोठा वाटा होता.

दरम्यान, संतोष गुरव यांनी 221 मते मिळवत विरोधी मतदाराला पराभवाची धूळ चारली.

 

थोडक्यात बातम्या-

“स्वतःला जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही”

ऋषभ पंतने माहीचा हा विक्रम मोडत झाला नंबर वन यष्टीरक्षक

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष मोठा?; फायनल आकडे आले समोर

भारतातील ‘या’ प्रदेशात पहिल्यांदाच आढळला कोरोनाचा रुग्ण

ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More