बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिकिनी घालून महिला पोहोचली विमानतळावर; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली | सोशल मीडियावर काही वेगळं दिसलं की त्याची तुफान चर्चा होते. अशातच जर कोणता तरी विचित्र व्हिडीओ समोर आला की तो व्हायरल होतो. सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला विमानतळावर थेट बिकनीमध्ये दिसत आहे.

ह्यूमन्स ऑफ स्पिरीट एअरलाईन्स या नावाच्या इन्स्टाग्राम आकाऊंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यामध्ये एक तरुणी चक्क बिकनी परिधान करुन विमानतळावर पोहोचल्याचं दिसून येत आहे.

संबंधित तरुणीने हिरव्या रंगाची बिकनी परिधान केली आहे. यामुळे तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा व्हिडीओ ट्विटरवर देखील अनेकांनी शेअर केला आहे. ही घटना मिआमी विमानतळावरील आहे. व्हिडीओ शेअर करताना लोकांनी अनेक विचित्र कॅप्शन दिले आहेत.

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. बिकनी घातलेल्या या तरुणीने आपल्या चेेहऱ्यावर मास्क देखील लावलं आहे. त्यामुळे तिचा चेहरा कुणालाही पाहायला मिळाली नाही. मात्र विमानतळावर उपस्थित असलेल्या अनेकांनी तिचा व्हिडीओ बनवून शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ-

पाहा ट्विटः

थोडक्यात बातम्या-

‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनं खळबळ

दिवाळीला गाडी घ्यायचा विचार करताय?, Hyundai च्या ‘या’ गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काऊंट!

चिमुकल्यासाठी सफाई कामगार ठरला देवदूत; पाहा ‘हा’ थरारक व्हिडीओ

FD करण्याचा विचार करताय?, थांबा, ‘या’ पर्यायांचा विचार करा आणि मालामाल व्हा!

कोव्हिशील्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात महत्वाची बातमी; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More