बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

म्हणून महिलेनं केलं ‘हे’ कृत्य, पाहा जबरदस्त व्हायरल झालेला व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अशातच आता आणखी एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होणार नाही.

ऑस्ट्रेलियातून सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला ऐन लाईव्हमध्ये डान्स करायला लागल्याचं दिसत आहे. तिच्या भन्नाट कृत्यामुळे हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

लाइव्ह डिबेट दरम्यान एका महिला पॅनेलला बोलण्याची संधी दिली जात नव्हती, तेव्हा ती मध्येच उभी राहून नाचू लागली आणि विचित्र चेहरेही करू लागली. जेणेकरून लोकांचे लक्ष तिच्याकडे जाईल.

दरम्यान, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाववर व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

लसीकरणासाठी हमरीतुमरी; व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

पुणे पोलिसांना मोठं यश! अखेर 9 दिवसांनी अपहरण झालेला ‘तो’ चिमुरडा सापडला

प्रेमासाठी काहीपण! तरुणानं प्रेयसीच्या आईला स्वतःची किडणी केली दान, अन् नंतर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

रागाच्या भरात महिलेनं ऑनलाईन विकला पती, ‘या’ सवयीमुळे होती त्रस्त

वरुण धवनवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More