बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना झालेल्या मुलासोबत महिलेनं केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. या कोरोना काळात अनेक लोकांची माणूसकी संपली असल्यातं चित्र पहायला मिळालं. अनेकांचं कठोर वागणं पहायला मिळालं. आई म्हटलं की अमाप प्रेम करणारी व्यक्ती समोर येते. मात्र आईचे हे अमाप प्रेमही या कोरोनानं संपवल्याचं पहायला मिळालं.

एका आईनं कोरोनाच्या भीतीनं चक्क आपल्या पोटच्या मुलाला कारच्या डिक्कीत लपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना वाॅशिंग्टनमधून समोर येत आहे.

स्वतःला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून एका महिलेनं आपल्या कोरोना झालेल्या मुलाला कारच्या डिक्कीत लपवलं. 41 वर्षीय या आरोपी महिलेचं नाव सारा बीम असं आहे. याप्रकरणी या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, कारच्या डिक्कीतून येणारा आवाज शेजारच्या एका व्यक्तीनं एकला. याविषयी त्यानं पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी महिलेनं स्वतःला कोरोना होऊ नये म्हणून असं केल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! अखेर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर

Omicron चं ‘हे’ नवीन लक्षण आलं समोर, दिसल्यास तात्काळ डाॅक्टरकडे जा

‘राजसाहेब, मानलं तुमच्या दूरदृष्टीला’; तृप्ती देसाईंची स्तुतीसुमने

थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘मी कंगनाजींचा चित्रपट तर नक्कीच पाहणार’; योगींचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More