Top News

शिवरायांच्या पुतळ्यावरील चर्चेदरम्यान भाजप आमदारानं वापरला ‘भलताच’ शब्द

नागपूर | विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवर चर्चा सुरु असतानाच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधक ‘भलत्याच’ गोष्टींवर चर्चा करतात असे बोलले. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले.

आमदार अतुल भातखळकरांना तातडीनं निलंबित करावं. तो पर्यत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी घेतली.

दरम्यान, भाजपचं सरकार मनुवादी असल्याचा आरोपही यावेळी अजित पवारांनी केला.

पाहा व्हीडिओ- 

https://youtu.be/NJbh8IHVMpI

महत्त्वाच्या बातम्या–

-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले

-मनसेनं कार्यालय फो़डलं पण शिवराय आणि गणपती बाप्पाचा मान राखला!

-संभाजी भिडेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- रामदास आठवले

-त्या 16 धनगर मुलांसोबत काय झालं?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती

-तिनं देशासाठी ‘सुवर्ण’ जिंकलं, तेव्हा तिची जात ‘गुगल’ होत होती!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या