महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात पुढची 15 वर्षे तरी मुख्यमंत्रिपदाची व्हेकेन्सी नाही!

मुंबई | मराठा आंदोलन प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजप आयटी सेलने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी महाराष्ट्रात कुठलीही ‘व्हेकन्सी’ नसल्याचं भाजप आयटी सेलने म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलन संभाळण्यात अपयश आलं आहे. हा मुद्दा घेऊन विरोधक आणि मराठा आंदोलक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. 

दरम्यान, पुढच्या 15 वर्षांसाठी राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी कुठलीही व्हेकेन्सी नाही, असं या ट्विटमध्ये म्हटलंय. 

https://twitter.com/BJP_ITCELL_Maha/status/1022351705554542592

महत्त्वाच्या बातम्या–

-आंदोलन पेटत असताना फडणवीस कोठे होते?; उद्धव ठाकरेंचा सवाल

-मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खासदार एकवटले!

-टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दिला राजीनामा

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या