…तर पंचायत समितीसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकेन!

श्रीनगर | केंद्र सरकारने अनुच्छेद 370 आणि 35 (ए) बाबतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अन्यथा आमची पार्टी पंचायत समितीसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकेन, असा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुला यांनी दिला आहे.

काश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या संविधानातील अनुच्छेद 370 आणि स्थानिक नागरिकांची परिभाषा ठरविण्याचा अधिकार देणाऱ्या अनुच्छेद 35 (ए) बाबतची भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट केली पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे.

दरम्यान, अब्दुला यांच्या या वक्तव्याला पीडीपी पक्षानेही पाठिंबा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोण म्हणतंय माझ्यात आणि अजित पवारांमध्ये भांडण आहे?- हर्षवर्धन पाटील

-भाजपच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही- संजय राऊत

-वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

-तुम्ही तुमच्या जमिनी देऊ नका, सावधान राहा- राज ठाकरे

-खडसेंना औरंगाबाद खंडपीठाचा दणका; दमानिया यांच्या विरोधातील FIR रद्द करण्याचे आदेश

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या