मुंबई | जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि त्यांच्या इतर संस्थांनी गरोदर महिला आणि त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला मोठा धोका असल्याचा इशारा दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला तर गर्भामधून बाहेर येणाऱ्या बाळांचा मृत्यू दर वाढू शकतो. .यामध्ये प्रत्येक 16 व्या सेकंदाला जन्माला येणारं बालक मृत येईल, असं डब्यूएचओने म्हटलं आहे.
दरम्यान, दरवर्षी 20 लाख मेलेल्या बाळांची प्रकरण समोर येणार असल्याचं डब्ल्यूएचओने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर पण…
लेखिका-ज्वेलर्स वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले
‘तुम्ही चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात’, रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
अश्विनीकुमार यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडण्यात कोणाला रस नाही- शिवसेना