महाराष्ट्र मुंबई

“उद्या फडणवीस अजित पवारांची आणि शरद पवारांची देखील भेट घेऊ शकतात”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली असल्याचं बोललं जात आहे. यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना आणि भाजप सध्या तरी एकत्र येण्यासारखं वातावरण नाही. संबंध तुटले नाहीत पण राऊत यांनी फडणवीस यांची वेगळ्या कारणासाठी भेट होऊ शकते, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्या फडणवीस अजित पवारांची आणि शरद पवारांची देखील भेट घेऊ शकतात, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; संजय राऊत-देवेंद्र फडणवीसांची दोन तास भेट!; राजकीय चर्चेला उधाण

‘संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झाला नाही झाला तर…’;खासदार संभाजीराजेंची रोखठोक भूमिका

‘जिधर बम उधर हम…’; यशोमती ठाकूर यांची खासदार नवनीत राणांवर टीका

वेश्या व्यवसाय करणं हा गुन्हा नाही- मुंबई हायकोर्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या