मनोरंजन

एकमेकांच्या नात्याबद्दल सई आणि पुष्कर यांचा सर्वात मोठा खुलासा

मुंबई | ‘बिग बॉस मराठी’ अंतिम टप्प्यात अाला आहे. त्यातच आता सई लोकूर आणि पुष्कर जोग दोघांनी आपल्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पुष्करचे लग्न झाले नसते तर काय केलं असतं?, असा प्रश्न सईला विचारला असता, मी पुष्करची गाडी पकडली असती, असं उत्तर सईने दिलं. त्यावर लग्न झालं नसतं तर खरंच सईसोबत लग्न केलं असतं, असं म्हणत पुष्करने सईला दुजोरा दिला. 

दरम्यान, दोघांच्या मैत्रीची चर्चा तर सुरू होतीच मात्र आता हे नातं मैत्रिच्या पलिकडे गेल्याचं बोललं जातंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-आैरंगाबादमधील लोक शिवसेनेला विटले आहेत- राज ठाकरे

-महेंद्रसिंग धोनी खरंच निवृत्ती घेणार का?; रवी शास्त्रींचा महत्त्वाचा खुलासा

-मराठा आरक्षणावर चर्चेचा प्रस्ताव फेटाळला; विधानसभेत प्रचंड गदारोळ

-कुत्र्यापाठोपाठ आता गायींच्या गळ्यातही सदाभाऊंच्या नावाच्या पाट्या!

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या