नागपूर महाराष्ट्र

…तर मी इथेच विष घेऊन आत्महत्या करेन- सुनील तटकरे

नागपूर | महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता 6 वीच्या भूगोलाच्या पुस्तकात 7 पानं गुजराती भाषेत छापल्याचा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी उपस्थित केला . त्यावर ही पाने विरोधकांनीच जोडल्याचा आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी केला. 

हे मी छापून आणलं हे जर सिद्ध करून दाखवलं तर मी इथे सभागृहातच विष पिऊन आत्महत्या करेन, असं सुनील तटकरेंनी म्हटलं. त्यावर या विषयाला विरोधकांनी वेगळे वळण दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

दरम्यान, राजकारणासाठी राजकारण करणं हा आमचा स्वभाव नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-सहावीच्या पुस्तकात गुजराती मजकूर; विरोधकांचा मोठा गदारोळ

-भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना भगवद्गीता भेट!

-…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती

-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या